रत्नागिरी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी दिला 135 कर्मचाऱ्यांना न्याय
रत्नागिरी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी दिला 135 कर्मचाऱ्यांना न्याय
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यात 29 अनुदानित वसतिगृह आहेत. त्यात जवळजवळ 135 कर्मचारी मानधन तत्वावर भरले जातात. परंतु त्यांचे मानधन तीन महिन्याने किंवा सहा सहा महिन्याने मानधन मिळत होते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना कुटुंब चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अशा कर्मचाऱ्यांना सभापतींच्या लक्षात आणून दिल्याने रत्नागिरी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती परशुरान कदम यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्यकार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी आणि समाजकल्याण समिती मधील सर्व सदस्य यांच्या सहकार्याने जुलै पासून त्यांचे मानधन दर महा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परशुराम कदम यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचे सर्वत्र आभार मानले जात आहेत.
....................................२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment