108 वर्षांच्या आजीची कोरोनावर मात




 108 वर्षांच्या आजीची कोरोनावर मात



रत्नागिरी : जिल्ह्यातील 108 वर्षांच्या एका आजीबाईंनी धैर्याने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सावित्रीबाई तुकाराम निर्मळ असं या आजीबाईंचं नाव असून त्या खेड तालुक्यातील मुसाड गावच्या त्या रहिवासी आहेत. ज्या ठिकाणी भल्याभल्यांनी कोरोनासमोर हात टेकले त्याच कोरोनाला या आजीने हरवलं आहे. योग्य उपचाराबरोबरच मानसिक सामर्थ्य आणि धैर्याच्या बळावर कोरोनासारख्या आजारालाही सहज पराभूत करता येतं, याचं प्रेरणादायी उदाहरण या 108 वर्षांच्या आजीबाईनी सर्वांसमोर ठेवलं आहे.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Comments