आजपासून इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'या' वाहिनीवर शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण!

 





आजपासून इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'या' वाहिनीवर शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण!


 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (विद्या प्राधिकरण) 'ज्ञानगंगा' उपक्रम सुरू राहणार आहे. त्यानुसार आज 14 जूनपासून सोमवार ते शुक्रवार डी.डी सह्याद्री वाहिनीवर शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू होत आहेत. सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 या वेळेमध्ये काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये  दर दिवशी 5 तास (300 मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Comments