खेड शहरातील आठ दुकानदारांवर कारवाई



 खेड शहरातील आठ दुकानदारांवर कारवाई


खेड : शहरातील आठ दुकानदारांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली. खेडमध्ये कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये राजेश सखाराम कोळणकर (५७, महाड नाका) यांचे तीनबत्ती नाका येथील सनी स्पेअर पार्ट, राजन भीकू चव्हाण (६०, कोंडीवली) यांचे तीनबत्ती नाका येथील राजन इलेक्ट्रिकल, अब्दुल रहेमन कौचाली (५५, तीनबत्ती नाका) यांचे भारत ट्रेडिंग, कौचाली पटेल मोहल्ला, बासित हुसेनमियाँ ढेणेकर(३०, पटेल मोहल्ला) याचे खेड तीनबत्ती नाका येथील शीतल फुटवेअर, अमीर अख्तर महाडिक (३२, बाजारपेठ) यांचे खेड बाजापेठ जनरेशन मेन्स वेअर, रियाज इब्राहिम देसाई (५५, खेड) यांची गौसिया बेकरी बाजारपेठ, संकेत प्रमोद बुटाला (३७, बाजारपेठ) यांचे हरिश्चंद्र बुटाला ब्रदर्स, इर्शाद अली चौगुले (४१ बाजारपेठ) यांचे स्टार फॅशन, विश्वास शिवाजी मुधुळे (५४, बाजारपेठ) यांचे शिवाजी पान जनरल स्टोअर आदी दुकानदारांचा समावेश आहे.


......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments