पहिलं प्रेम:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
पहिलं प्रेम
नयनाच्या तुझ्या बाणाने
झालो मी घायाळं
तु होशील का माझी विचारण्या
माझा जीव हा तळमळं...।।१!!
झालो मी घायाळं
तु होशील का माझी विचारण्या
माझा जीव हा तळमळं...।।१!!
मनातल हे सांगु कस
पाहत बसायचं तुला लपुन
धीर नव्हता येत फुल द्यायला
गुलाबाचं फुल खिशात जायच राहुन..।।२!!
पाहत बसायचं तुला लपुन
धीर नव्हता येत फुल द्यायला
गुलाबाचं फुल खिशात जायच राहुन..।।२!!
ते चालताना पायातले
वाजती छन छन पैंजणं
चेहरा हसरा मधुर वाणी
केसात मोगऱ्याचा गजरा दिसे छानं।।३!!
वाजती छन छन पैंजणं
चेहरा हसरा मधुर वाणी
केसात मोगऱ्याचा गजरा दिसे छानं।।३!!
पहिली झालेली सागर किनारी भेट
एकरुप झालेली हि दोन मनं
साक्ष देवुनी खऱ्या प्रेमाची
साथ दिली आयुष्यभर सोबतीत राहुन..।।४!!
एकरुप झालेली हि दोन मनं
साक्ष देवुनी खऱ्या प्रेमाची
साथ दिली आयुष्यभर सोबतीत राहुन..।।४!!
मायेच्या शब्दाला जागुनी नात्याला
आजुनही नातं टिकलं
विश्वास होता प्रेमात अपुल्या
जगावे कसे प्रेमान शिकवलं।।५!!
आजुनही नातं टिकलं
विश्वास होता प्रेमात अपुल्या
जगावे कसे प्रेमान शिकवलं।।५!!
सुरज यशवंत बारस्कर
काताळे ता.गुहागर जि.रत्नागिरी
८६०५९४०६१९
काताळे ता.गुहागर जि.रत्नागिरी
८६०५९४०६१९
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा