महिन्यातील ११वी इंधन दरवाढ




 महिन्यातील ११वी इंधन दरवाढ



इंधनाच्या दरात शुक्रवारी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १९ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर २९ पैसे वाढ करण्यात आली आहे.मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०० रुपयांच्या जवळपास आला आहे तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९१ रुपये  झाला आहे. या महिन्यातील ही ११वी दरवाढ आहे. दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ९३.०४ रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर ८३.८० रुपये इतका झाला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये दराने यापूर्वीच शंभरी पार केली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ९९.३२ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर  ९१.०१ रुपये प्रतिलिटर असा झाला आहे.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


टिप्पण्या