सर्व दिवस शोधत गेलो:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
सर्व दिवस शोधत गेलो
सर्व दिवस शोधत गेलो,
माणुसकीचा दिवस सापडला नाही..
माणुसकीचा दिवस सापडला नाही..
वर्षाच्या कॅलेण्डरवर शोधा तुम्ही,
बनवले आपण आपणच नाही..
बनवले आपण आपणच नाही..
सर्व दिवस साजरा करणाऱ्यानो,
हा दिवस कसा लक्षात नाही..
हा दिवस कसा लक्षात नाही..
गरज फक्त फोटो काढण्या,
जवळचा उपाशी हरकत नाही..
जवळचा उपाशी हरकत नाही..
होतो बघून सुन्न मी,
वाटते आपण माणुस नाही..
आज मुक्त वावर जनावरांचा,
सम्पतीचा जीवनात महत्व नाही..
वर्षभर रोज साजरा करावा,
माणुसकी पलीकडे कोणता दिवस नाही..
माणुसकी पलीकडे कोणता दिवस नाही..
सईद सौदागर
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment