वृत्त तारामती गागाल गागाल गागाल गा:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
वृत्त तारामतीगागाल गागाल गागाल गा
दगडास दैवत्व नाकारतो
आत्म्यात परब्रम्ह स्वीकारतो
ध्यानस्थ होऊन बसतो जरा
मौनात जाऊन डोकावतो
श्रीकृष्ण सांगून गेला पहा
भक्तीत माणूस नादावतो
भाग्यात सारेच नसते कधी
पत्नीस माझ्याच समजावतो
कापूर होऊन जळतो कधी
देवालयी रोज गंधाळतो
केलीस तू ना कधी प्रार्थना
म्हणुनीच श्रीराम धिक्कारतो
गालात हासून लाजू नको
गात्रा
देहात मधुमास रेंगाळतो
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा