गद्रे मरीन कंपनीच्या कोविड सेंटरला रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांची भेट
गद्रे मरीन कंपनीच्या कोविड सेंटरला रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांची भेट
रत्नागिरी:-रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील गद्रे मरीन कंपनीच्या कोविड सेंटरला रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी भेट दिली. एकूण साठ रुग्णांना दाखल करता येईल असे कोवीड सेंटर आहे. सदर ठिकाणी माहिती देण्याकरता डॉ. श्री घुले, सेफ्टी ऑफिसर योगेश पाटील आणि कंपनीचे अधिकारी संदेश साळवी उपस्थित होते.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा