आमदार राजन साळवी ह्यांच्या हस्ते रायपाटण येथील कोव्हिड केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न




 आमदार राजन साळवी ह्यांच्या हस्ते रायपाटण येथील कोव्हिड केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न


रत्नागिरी:-रविवारी सकाळी ओणी येथील कोव्हिड हॉस्पिटलचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर सायंकाळी राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील उप जिल्हा रुग्णालय येथे ४५ बेडचे सुसज्ज कोव्हिड केअर सेंटर करण्यात आले असून त्याचे लोकार्पण आमदार राजन साळवी ह्यांच्या हस्ते व अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुशांंत बनसोडे, तहसीलदार प्रतिभा वराळे, उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत मणचेकर, संगमेश्वर सभापती जया माने, अथर्व राजन साळवी, सभापती शरद लिंगायत, विभागप्रमुख वसंत जडयार, उप विभागप्रमुख नागेश बने, उमेश पराडकर, नितेश सावंत आदी उपस्थीत होते.


......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments