वीज पडून बालिकेसह चौघीजणी जखमी

 



वीज पडून बालिकेसह चौघीजणी जखमी


 दापोली : तालुक्यात रविवारी अनेक ठिकाणी पावसाने गडगडाटासह अचानक हजेरी लावली. दापोली-दाभोळ रस्त्यावरील नानटे येथे रस्त्याचे काम करत असणाऱ्या तीन कामगार महिला आणि सोबत असलेली बालिका वीज पडल्यामुळे गंभीर जखमी झाली. बेबीबाई राठोड (वय ४० रा. दापोली), आराध्या पवार (पाच वर्षे), जयश्री राठोड (३० वर्षे) आणि कोमल अनिल पवार (३२ वर्षे, रा. जालगाव) अशी गंभीर झालेल्या चौघींची नावे आहेत. दापोलीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.


......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


टिप्पण्या