मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्गात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्गात
सिंधुदुर्ग : चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची मोठी हानी केली आहे. समुद्र किनारी असलेले वेंगुर्ला, मालवण, देवगड याचबरोबर जिल्ह्यातील कुडाळ, वैभववाडी, सावंतवाडी आदी तालुक्यांनाही या वादळाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत खासगी व शासकीय मालमत्ता मिळून सुमारे ७२ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. आतापर्यंत ८० टक्के एवढे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित पंचनामे येत्या दोन दिवसात पूर्ण होतील. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानीची पाहणी करण्यासाठी शुक्रवार २१ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आ. वैभव नाईक उपस्थित होते.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा