महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेस पार्टी



 महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेस पार्टी 



 जळगाव फिरोज तडवी :-आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न, माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने भुसावळ शहर जिल्हा जळगाव, श्री गणेश भैय्या बारसे यांच्या नेतृत्वाखाली बजार पेठ पोलीस स्टेशन, च्या(P.i) श्री दिलीप जी भागवत साहेब, व सर्व शिपाई यांना मस्क,हॅन्ड ग्लोज, सनी टायझर ची कॅन,बिसलेरी बॉटल्स, फ्रुट्स, साहेबांना देण्यात आला या कार्यक्रमामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष श्री फयाज हुसेन जी श्री एडवोकेट आर टी पटेल श्री अतुल भाऊ धनं जे जळगाव जिल्हा पत्रकार जिल्हाध्यक्ष श्री असली रॉक्स भुसावळ तालुका अध्यक्ष फिरोज भाई तडवी सागर भाई विजय भाई संक त सर्व प्रमुख कार्यकर्ता या कार्यक्रमा मध्ये  बहुसंख्य कायरकर्ते उपस्तीत होते


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments