रत्नागिरी शहराला आज पाणीपुरवठा नाही




 रत्नागिरी शहराला आज पाणीपुरवठा नाही


रत्नागिरी : रत्नागिरी विमानतळापासून एमआयडीसीमार्गे जाणारी मख्य जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवारपासून नियमित पाणीपुरवठा सुरु होणार आहे.  


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112







Comments