पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांबाबत अनिश्चितता




पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांबाबत अनिश्चितता


पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत येत्या २३ मे रोजी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात कोणत्याही ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत, तर राज्य शासनाकडून १३ जूनपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षांबाबत अनिश्चितता आहे. दरवर्षी फेब्रुवारीत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा २५ एप्रिलला होणार होती; परंतु कोरोनाच्या संकटामुळे ती २३ मेपर्यंत पुढे ढकलली आहे.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments