शिवशंभू भोळा:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
शिवशंभू भोळा
कैलाशिचा राणा!! गंगा वसे शिरी!!
असे जटाधारी!! सदाशिव!!१!!
असे जटाधारी!! सदाशिव!!१!!
शिवशंभू भोळा!! पार्वती चा पती!!
त्रिशूळ तो हाती!! व्याघ्रांबर!!२!!
चिता भस्म देहा !!हलाहल प्राशी!!
तिर्थक्षेत्र काशी!! विश्वनाथ!!३!!
तिर्थक्षेत्र काशी!! विश्वनाथ!!३!!
नंदीवर स्वार!! शिव भगवान!!
देतो वरदान !!भक्तासाठी!!४!!
महाशिव रात्री!! व्रत महा थोर!!
संपवतो घोर !!महादेव!!५!!
सर्प गळया मधे !!चंद्र कोर भाळी !!
संकटाच्या काळी !!सोमनाथ!!६!!
संकटाच्या काळी !!सोमनाथ!!६!!
🕉️ नमः शिवाय !!जप दिन रात!!
भक्तांच्या मनात!! शिवशंभू!!७!!
तांडव नृत्य हे!! रौद्र रूप धरी!!
संकट निवारी !!वैजीनाथ!!८!!
संकट निवारी !!वैजीनाथ!!८!!
भक्ती भावे पुजा!! पंचामृत स्नान!!
बेलपत्र छान !!वाहते मी!!९!!
बेलपत्र छान !!वाहते मी!!९!!
हारे चिंता घोर !!नाम तुझे घेता!!
तू तारण कर्ता !!शिवशंभू!!१०!!
नको रोगराई !! नको कुणा चिंता!!
सुखी ठेव भक्ता !!अनु म्हणे!!११!!
सौ अनुराधा रत्नाकर उपासे
मंगरूळ ता तुळजापूर
जि उस्मानाबाद.
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment