पोलिस आयुक्त : विश्वास नांगरे पाटील:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
पोलिस आयुक्त : विश्वास नांगरे पाटील
फौजदारी रक्षणकर्ता
महाराष्ट्राचा शिलेदार
दिलदार व्यक्तिमत्त्व
अन् युवकांचा आधार
नाव तसा रुबाब त्यांचा
खाकी वर्दी त्यांची शान
श्रेष्ठ कर्तृत्वाने मिळवला
दाहीदिशात प्रचंड मान
प्रेरणादायी भाषणातून
सांगे अनुभवाचे बोल
उच्च विचार आमच्या
मनात रूतती खोल
कधी भाषणात येतो
क्षण हास्य कल्लोळ
"मन है विश्वास"तून
कळले खरे आजोळ
मराठी साहित्यात ही
बराच मोठा हातभार
कथा कवितेतून बसतो
आमच्या हृदयावर मार
तत्व निष्ठा थोडी वाटते
अनभिज्ञ अन् जटिल
महाराष्ट्रातील विख्याते
विश्वास नांगरे पाटील
- नयन धारणकर
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा