यावल तालुक्यात अवैध धंद्याना ऊत पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष




 यावल  तालुक्यात अवैध धंद्याना ऊत पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष


तात्काळ तालुक्यातील अवैध धंदे बंद न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या रस्त्यावर उतरून आंदोलनाचा तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांचा ईशारा. या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिलेल्या मुलाखातीत तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी सांगीतले की यावल शहरात व तालुक्यात सर्वत्र जुगारीचे अड्डे , अवैध दारूची विक्री व इतर सर्व प्रकारचे अवैध धंदे मोठया प्रमाणावर सुरू असुन , कोरोनाच्या नांवाखाली मात्र पोलीसांकडुन सर्वसामान्यांना त्रास देण्याचे प्रयत्न पोलीस यंत्रणेकडुन करण्यात येत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे तालुका उमेश फेगडे यांनी सांगीतले असुन , तात्काळ तालुक्यातील ही सर्व अवैद्यधंदे बंद न झाल्यास आपण प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा ईशाराही त्यांनी दिला आहे .कोरपावली सह परिसरात अवैद्य धांदयना मोठा उत आला असून कोरोना काळात सम्पूर्ण लॉगडाऊन असताना या सट्टा पत्ता दारू यावर कुणाचे बंधन नाही का असा सवाल सर्व साधारण नागरिकांतून केला जात आहे,



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप

ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments