मिरजोळे येथील गावठी हातभट्टीवर उत्पादन शुल्क विभागाचा छापा, 90 हजारांचा मुददेमाल जप्त
मिरजोळे येथील गावठी हातभट्टीवर उत्पादन शुल्क विभागाचा छापा, 90 हजारांचा मुददेमाल जप्त
रत्नागिरी : मिरजोळे गावातील एका गावठी हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून 89,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. भरारी पथक, चिपळूण, खेड, लांजा, रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली. यावेळी गावठी दारू आणि रसायने असा मिळून 89,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ठिकाणी दारूनिर्मितीसाठी लागणारे जवळपास 4300 लिटर रसायन सापडले आहे. या कारवाईसाठी जिल्ह्यातील सर्व पथके येताच आरोपी पसार झाले. त्यामुळे घटनास्थळी कोणतीही व्यक्ती आढळली नाही.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा