NEET PG 2021 परीक्षा पुढे ढकलली; केंद्र सरकारचा निर्णय
NEET PG 2021 परीक्षा पुढे ढकलली; केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नीट पीजी (NEET PG 2021) ही राष्ट्रीय परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या रविवारी १८ एप्रिल रोजी ही परीक्षा देशभर होणार होती. केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला असून, पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment