एकाच दिवशी सात रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू ?
एकाच दिवशी सात रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू?
वसई:-नालासोपारा येथील विनायका रुग्णालयात सोमवारी एकाच दिवशी सात करोनाबाधित रुग्ण दगावल्याची घटना घडली. या रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. या सर्व घटनेमुळे रुग्णालयाबाहेर सोमवारी रात्री मोठा गोंधळ उडाला होता रुग्णांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच मनसे कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमा झाले होते. मात्र तुळींज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत गर्दी पांगवली. या रुग्णालयात ऑक्सिजन दुपारी साडेतीन वाजता आल्याची खात्री केल्याचे तुळींज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारची तोडफोड केली नसून नातेवाईकांची रुग्णालयाविरोधात तक्रार असल्यास ती पुढे नोंदविण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी पुढे सांगितले.
अन्य तीन रुग्णालयांत चार मृत्यू
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment