राजापूरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी




 राजापूरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी



रत्नागिरी:-राजापूर तालुक्यात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगाडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु झाली. त्यामुळे तालुकावासिय सुखावले आहेत. ढगांच्या गडगडाटासह राजापूरात पाऊस पडू लागला. मागिल काही दिवस तापमानात प्रचंड वाढ झाली होती. त्यामूळे जनता हैराण झाली होती. शेतक-यांची शेताची कामे सुरु होती. मात्र रविवारी पाऊस पडू लागल्याने सर्वच आनंदित झाले. मात्र आंबा पिकाचे काय होणार हा देखील प्रश्न शेतक-यांसमोर निश्चितच पडणार आहे. 



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या