सिंधुदुर्गचे शल्यचिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांना अखेर अटक

 




 सिंधुदुर्गचे शल्यचिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांना अखेर अटक


 सिंधुदुर्ग : जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गेले १५ दिवस पसार असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांना अटक करण्यात अखेर सिंधुदुर्गनगरी पोलिसांना यश आले आहे. शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस ठाण्यात या रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कामात असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांनी विनयभंग केला असल्याची तक्रार दिली आहे.



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या