देवरूख-तळेकांटेच्या डांबरीकरणाला गती मिळणे आवश्यक

 



देवरूख-तळेकांटेच्या डांबरीकरणाला गती मिळणे आवश्यक



देवरूख : तळेकांटे-देवरूख या मार्गाच्या डांबरीकरणाला गती मिळणे आवश्यक आहे. सध्या डांबरीकरणाचे काम खूपच धीम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांतून नाराजीचे वातावरण आहे. सध्या मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य या मार्गावर आहे. त्यामुळे हा त्रासदायक प्रवास कमी करावा, अशी मागणी होत आहे.




........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org