व्हॉईस ऑफ राईट्स एनजीओ च्या जिल्हाध्यक्ष पदी वैभव रावराणे यांची निवड




 व्हॉईस ऑफ राईट्स एनजीओ च्या जिल्हाध्यक्ष पदी वैभव रावराणे यांची निवड



सिंधुदुर्ग: व्हॉईस ऑफ राईट्स, महाराष्ट्र एनजीओ च्या जिल्हाध्यक्ष पदी वैभव रावराणे यांची वर्णी लागली आहे.या फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी मोमीन यांनी ही निवड घोषित केली आहे. तर आपल्यावर दिलेली जवाबदारी प्रामाणिक पणे पेलवेन .जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात संघटना बांधून सामान्य माणसाच्या हक्कासाठी आम्ही काम करू असे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष वैभव रावराणे म्हणाले.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments