श्री देव भैरीला पोलिसांची सशस्त्र मानवंदना




 श्री देव भैरीला पोलिसांची सशस्त्र मानवंदना



 रत्नागिरी : फाल्गुन पौर्णिमेपासून झाडगाव सहाणेवर भरलेल्या श्रीदेव भैरीबुवाच्या लोकदरबाराची फाल्गुन पंचमीला रंगोत्सवाने सांगता झाली. पोलिस कर्मचाऱ्यांची सलामी घेऊन श्रीदेव भैरीबुवाची पालखी रंग खेळण्यासाठी सहाणेवरून बाहेर पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून रंगोत्सव साजरा करण्यात आला. रात्री प्रथेनुसार भैरीबुवा मंदिरात विराजमान झाले.




........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org