कोल्हापूरातील शुक्रवारपेठ ते पंचगंगा नदी रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत- आंदोलनाचा इशारा

                                                                (छाया - तय्यब अली)

कोल्हापूर : (प्रतिनिधी) कोल्हापूर येथील शुक्रवार गेट ते पंचगंगा नदी या रस्त्यावर ड्रेनेज, पिण्याच्या पाईप लाईन काम पूर्ण झाले असून, आता डांबरीकरणाचे काम रखडले असून, सतत वाहनांनी गजबजलेल्या या रस्त्यावर धुळीचे लोट उठत आहेत,  भागातील नागरिकांना तसेच पादचाऱ्यांना या धुळीचा  त्रास होत आहे. त्यांच्या श्वसनाबाबत त्रास जाणवू लागला आहे. जबाबदार संस्थेने या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांच्यावतीने शिवसेना विभाग प्रमुख सुरेश कदम यांनी दिला आहे.



...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

टिप्पण्या

news.mangocity.org