चालत्या ट्रकमध्ये चालकाला आला हृदय विकाराचा झटका; चालकाचे निधन
चालत्या ट्रकमध्ये चालकाला आला हृदय विकाराचा झटका; चालकाचे निधन
रत्नागिरी : शहराजवळील परटवणे आलिम वाडी जवळील चढावात ट्रकमधून जाळे घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला अचानक हृदय विकाराचा झटका आला. हा झटका इतका तीव्र होता की ट्रक चालक गनी पठाण, राहणार पांढरा समुद्र, झोपडपट्टी हे स्टीअरिंग वर पडले. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रिव्हर्स जाऊन दरीत कोसळता कोसळता झाडात अडकली. सुदैवाने ट्रकमध्ये कामगार नसल्याने व ट्रकच्या मागे कोणतेही वाहन नसल्याने अनर्थ टळला. नगरसेवक बावा नागवेकर आणि परिसरातील नागरिकांनी ट्रक चालकाला बाहेर काढून रुग्णालयात नेले मात्र त्याआधीच चालकाची प्राणज्योत मालवली होती.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment