सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात मंगळवारी काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. आंबोलीत तर वादळी वाऱ्यासह पाऊस पडला तसेच गारपीट सुद्धा झाली. गेल्या काही दिवसापासून सिधुदुर्ग जिल्ह्यात तापमानात कमालीची वाढ झाली होती. तापमान ३८ ते ४० डिग्री सेल्सियसच्या दरम्यान होते. मंगळवार सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात या अवकाळी पावसाला सुरुवात झाली.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा