वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना बंदी

 



वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना बंदी


 अत्यावश्यक कामासाठी प्रवेश हवा असल्यास कोरोना चाचणी निगेटिव्ह असणं आवश्यक


 रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजाचं मुख्य ठिकाण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. अगदी अत्यावश्यक कामासाठी प्रवेश हवा असल्यास कोरोना चाचणी करून घेणं आवश्यक असून, चाचणी निगेटिव्ह असल्यासच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. तशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटवर लावण्यात आली आहे.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112




Comments