खेड भाजप मध्ये मुस्लिम तरुणाचा प्रवेश
खेड भाजप मध्ये मुस्लिम तरुणाचा प्रवेश
खेड:-खेड शहरात आज मुस्लिम मुलांनी भाजप मध्ये प्रवेश केला यावेळी चिपळूण च्या नगराध्यक्ष सुरेखाताई खेराडे व नगरसेवक चिपळूणन शहराध्यक्ष आशिष खातूसाहेब दापोली चे केदार दादा साठेसाहेब अल्प संख्याक सेल चे नेते व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय काम करत असलेले परकार साहेब यासह आबा जोशीसाहेब, अनिकेतजी कानडे, ऍड जाडकर,दादा धामणकर, संजय बुटाला,यासह रोहन राठोड,प्रवीण चव्हाण, ,अमित खेडेकर, अजय तांबडे, माधव जोशी, श्री बाळ, यासह महिला उपस्थित होत्या यावेळी अनेक युवक भाजप मध्ये आल्याने त्याचे स्वागत करण्यात आले.या प्रवेशामूळे खेड भाजप युवकची ताकद वाढली आहे.सूत्र संचालन मंदार आपटे तर आभार अनिकेत कानडे यांनी मानले.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा