दनिशता नाडकर याच्या हस्ते आधारावर प्रतिष्ठान च्या पदाधिकारी ना कोरोना योध्या पुरस्कार प्रदान
दनिशता नाडकर याच्या हस्ते आधारावर प्रतिष्ठानच्या पदाधिकारी ना कोरोना योध्या पुरस्कार प्रदान
खेड:-खेड शहरातील आधारवड प्रतिष्ठान च्या पदाधिकारी यांना केजिंन हूमनटी सोशल सर्व्हिस या संस्थेकडून लॉक डाऊन काळात केलेल्या सामाजिक कामाची दखल म्हणून आज आधारवड प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष आबा जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहरातील समाजसेविका दनिशता नाडकर मॅडम याच्या शुभ हस्ते कोरोना योध्या पुरस्कार देण्यात आले हा कार्यक्रम 1 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता हॉटेल सौरभ येथे पार पडला यावेळी आबा जोशी,, मंदार आपटे, संपदा गुजराथी, स्वाती जोशी, ईश्वर परांजपे,अजय जोशी आदित्य जोशी ,यासह अनेक जणांना गौरविण्यात आले यावेळी नाडकर मॅडम म्हणाले की माजी नगराध्यक्ष आबा जोशी यांचा सन्मान माझ्या हस्ते झाला हे माझे भाग्य आहे आज जोशी व त्याचे सहकारी यांनी अनेक चांगली समाज उपयोगी कामे केली आहेत यापुढे त्याना सगळ्यांना माझे सहकार्य राहील असा मी शब्द देत यानंतर आबा जोशी यांनी केजिंन हुमनिटी सोशल सर्व्हिस या संस्थेचे आभार मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार आपटे यांनी केले तर आभार संपदा गुजराथी यांनी मानले
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment