रत्नागिरी शहराला येत्या सोमवार, मंगळवारी पाणी नाही
रत्नागिरी शहराला येत्या सोमवार, मंगळवारी पाणी नाही
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या शिळ जाकवेल या मुख्य पाणीपुरवठा उद्भवावर नवीन पंपिंग यंत्रणा बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कमी सदरील कामास अंतिम स्वरूप देवून नवीन पंपिंग यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणेकामी शहरातील सम्पूर्ण पाणीपुरवठा दि. ५-४-२१ व मंगळवार ६-४-२१ रोजी बंद राहणार आहे. तरी, सर्व नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर परिषदेस सहकार्य करावे. बुधवार दि. ७-४-२१ पासून नियमित वेळेनुसार पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा