गोठणेदोनिवडेमधील तरुणीची आत्महत्या
गोठणेदोनिवडेमधील तरुणीची आत्महत्या
राजापूर : तालुक्यातील गोठणेदोनिवडेमधील नेरकेवाडी येथील सोनाली शरद पुजारी (१७) हिने बुधवारी आपल्या राहत्या घरी नायलॉनच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येबाबत निश्चित कारण कळू शकले नव्हते. याबाबत दत्ताराम अनंत पुजारी यांनी राजापूर पोलीस स्थानकात माहिती दिली. या आत्महत्येप्रकरणी सहाय्यक पाेलीस निरीक्षक एस. एस. वेंगुलेकर अधिक तपास करीत आहेत.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा