उन्हाचा तडाखा आणि जमाव बंदीचा फटका.. त्यामूळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट

 

कोल्हापूर : उन्हाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूरातही  कडक उन्हाचा फटका बसत असून, त्यात जमाव बंदी ,यामुळे गजबजलेल्या महाद्वार रोड व जोतिबा रोडवर सोमवारी शुकशुकाट होता.


      (छाया - तय्यब अली)

...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

Comments