...तरच चित्रीकरणास परवानगी : अन्यथा सर्वच चित्रिकारणास बंदी - मुख्यमंत्री
काय असतील नियम
1).आवश्यकता नसताना जास्तीत जास्त कलाकार, ज्युनिअर कलाकार यांचे सीन घेऊ नयेत. मोठे मोठे सण, समारंभाचे, नृत्याचे चित्रीकरणास पूर्णपणे बंदी करणेत आली आहे. कमीत कमी लोकांमध्ये सीन करावे लागतील. 2).चित्रिकरणानंतर सेटवरील स्वच्छता गृहे, मेकअप रूम तसेच नेहमीच्या वापरातील ठिकाणांचे स्वच्छता, सॅनिटायझेशन व आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
3).सेटवर रोजच्या रोज कॅम्पलसरी मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, ऑक्सीजन लेव्हल तपासणी, टेम्प्रेचर तपासणी व सुरक्षिततेसाठी आवश्यक गोष्टीची तपासणी व काळजी घेणे गरजेचे आहे.
4). मास्क कॅम्पलसरी असून ज्या कलाकाराचा सीन वा शॉट पूर्ण झालेनंतर लगेच त्यांनी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.
5). रोजच्या रोज सर्व तपासणी करूनच चित्रिकारणास सुरवात करावी लागेल यादरम्यान कोणासही साधा ताप, सर्दी, खोकला असेल तरीही कोणत्याही कलाकार, तंत्रज्ञ यांना
टेस्ट करून घ्यावी लागेल.
6). कंटेंनमन झोनमधून आलेल्या कोणत्याही व्यक्तीस चित्रीकरण करता येणार नाही.
7). ज्याचें वय 45 च्या पुढे आहे, त्यांनी लसीकरण करूनच चित्रिकारणास येणे बंधनकारक आहे.
या सर्व अटी आणि शर्तीवर परवानगी देणेत आली आहे. अशी माहिती निर्माता, अभिनेते मा.सुभोध भावे यांनी दिली आहे.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121


Comments
Post a Comment