महेलखेडी गाव अनेक समस्यानी ग्रस्त कोरपावली
महेलखेडी गाव अनेक समस्यानी ग्रस्त कोरपावली
ता. यावल,( फिरोज तडवी )जवळच असलेल्या एका छोटयास्य गावात ग्रामस्थ अनेक समस्यानी गग्रस्त झाल्याचे चित्र दिसून येते, महेलखेडी गाव हागणदारीमुक्त असल्याने सार्वजनिक शेचालयाचे बारा वाजले असून आजही महिलांना प्रताविदिसाठी उगडायवरच बसण्याची वेळ आहे, प्रथमच ग्राम पंचायत मध्ये झाडें झुडपे, त्याच ठिकाणी कृपानलिका असून बंद अवसतेत दिसून येते, त्याच प्रमाणे गावातं गुरेढोरे यांना पिण्याची पाण्याची व्यवस्ता असलेल्या हौदाची अतिशय दैना अवस्था झाली असून त्याच ठिकाणी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची टाकी असून तिला गळती लागली असून त्यातील बहुतांशी नळ हे बंद अवस्येत असून नसल्याचे दिसून येते, कारण की ऐवडी दें ना अवसतेत आहे, पुरुष व महिला शेचालय बंद अवस्थेत असून तरी आता या ग्राम पंचायतिची एक हाती सत्ता स्थापन झाल्याने म्हणजेच परिवर्तन पॅनल त्यातच महिलांच्या हाती देण्यात आली महेलखेडी ग्राम पंचायत म्हणजेच नक्किच महिलांचे प्रश्न मार्गी लागतील अश्या प्रकारे महिला वर्गात उत्साही वातावरण निर्माण असून गावाचा विकास म्हणजेच परिवर्तन घडुन कधी येणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे,सद्य कोविड 19 असून गावात उपाय योजना आखणी करणे गरजेचे असल्याचे याकडे दुर्लक्ष केले आहेत,
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
Comments
Post a Comment