व्हॉईस ऑफ राईट्स एनजीओच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.गायत्री पाटकर व रवींद्र सापते यांची निवड




 व्हॉईस ऑफ राईट्स एनजीओच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ.गायत्री पाटकर व रवींद्र सापते यांची निवड



सिंधुदुर्ग: व्हॉईस ऑफ राईट्स, महाराष्ट्र एनजीओ च्या जिल्हा कार्यकारणी जाहीर. उपाध्यक्ष पदी गायत्री पाटकर (कुडाळ),रवींद्र सापते (वैभववाडी),चिटणीस पदी शिवानी चव्हाण (देवगड),सचिव पदी दिलीप हिरलेकर(ओरस),सरचिटणीस पदी रोशन चव्हाण यांची वर्णी लागली आहे.या फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी मोमीन यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष वैभव रावराणे यांनी ही निवड घोषित केली आहे. सर्व नियुक्त पदाधिकार्यांचे जिल्हा अध्यक्ष वैभव रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत. यावेळी जिल्हा सदस्य म्हणून अतुल कणसे, निलेश परब,केशव रावराणे,देविका तेलंग यांची निवड करण्यात आली. सर्व नियुक्त पदाधिकार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष हाजी मोमीन सिंधूदुर्ग दौऱ्यावर येत आहेत असे यावेळी व्हॉईस ऑफ राईट्सचे जिल्हाध्यक्ष वैभव रावराणे म्हणाले.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या