खेर्डीतील थ्री एम पेपर मिलच्या कचरा डेपोला आग
खेर्डीतील थ्री एम पेपर मिलच्या कचरा डेपोला आग
चिपळूण : तालुक्यातील खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर मिल कंपनीच्या टाकाऊ साहित्याला रविवारी दुपारी अचानक आग लागली. परिसरात आगीच्या धुराचे लोट पसरले. आगीमध्ये कंपनीचे टाकाऊ साहित्य जळून नुकसान झाले. रविवारी लोटेतील कंपनीत झालेल्या स्फोटांची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली. मात्र, या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा