दापोलीत चोरट्या पेट्रोलची विक्री
दापोलीत चोरट्या पेट्रोलची विक्री
दापोली : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेसाठी दापोलीतील पेट्रोल पंपांवर पेट्रोल विक्री केली जात आहे. तरीही अनेक वेळा पेट्रोलसाठी अनेकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. अनेक वेळा वेळ संपली म्हणून देखील अत्यावश्यक सेवेसाठी देखील पेट्रोल दिले जात नाही. मात्र, दापोली तालुक्यात अनेक ठिकाणी चोरून पेट्रोल विक्री करणाऱ्यांकडे मुबलक पेट्रोल, डिझेल साठा असून हा पेट्रोल डिझेल या लोकांना कधी दिला जातो या बाबत तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment