जिल्हा रुग्णालयात प्लाज्माचा तुटवडा
जिल्हा रुग्णालयात प्लाज्माचा तुटवडा
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच गंभीर रुग्णांना प्लाज्मा थेरपी लाभदायक ठरु शकते. जिल्ह्यात महिन्याला ६० बॅगची आवश्यकता आहे. परंतु कोरोनामुक्त झालेले रुग्ण रक्तदानासाठी पुढे येत नसल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार रुग्ण बरे झाले आहेत. परंतु यांनी रक्तदानाकडे पाठ फिरविल्याने नव्या रुग्णांसाठी प्लाज्मा थेरपीचा अवलंब करणे अशक्य झाले आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा