चिपळूण पंचायत समिती नवनिर्वाचित सभापती पदासाठीराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पंचायत समिती सदस्या"साै.रिया राहुल कांबळे" यांची बिन विराेध निवड झाली








चिपळूण पंचायत समिती नवनिर्वाचित सभापती पदासाठी महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पंचायत समिती सदस्या"साै.रिया राहुल कांबळे"यांची आज गुरूवार दि.१।४।०२१रोजी बिन विराेद निवड झाल्या बद्दल अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा देताना चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.शेखर निकम सर,मा.श्री.आमदार रमेश भाई कदम,दादा साहेब साळवी,जयंत शेठ खताते,शौकत भाई मुकादम,मिलिंद शेठ कापडी,सुचय अण्णा रेडीज,राजू जाधव,विकास गमरे,पंचायत समिती सदस्य पांडुरंग शेठ माळी,नितीन(अबुशेठ)ठसाळे,विश्वनाथ(बाबूशेठ)साळव, पूजा ताई निकम,नंदकिशोर शिर्के,संचिता केंबळे,समिक्षा घडशी,प्रकाश काणसे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.





........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments