दिवसभराच्या घडामोडी




दिवसभराच्या  घडामोडी 




🔴 खेडमध्ये विनापरवाना विदेशी दारु विकणाऱ्याला मुद्देमालासह अटक


🔴 रस्त्यावरील गर्दीत कोरोना चिरडला; रत्नागिरी शहरातील अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक जाम


🔴 बिल्डरांना पाच हजार कोटींची सूट तर गरीब शेतकऱ्यांकडून पाच हजार कोटीची लूट; फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल


🔴 दापोलीत जुगार अड्ड्यावर धाड


🔴 रत्नागिरी इथे बसमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नेणाऱ्या खासगी बसचालकावर गुन्हा दाखल


🔴  दापोली पतीच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग


🔴 खेड कळंबणीत उभ्या टेम्पोला बसची धडक, पाचजण जखमी


🔴जालगाव  केळशी येथील एकाचा नदीत बुडून मृत्यू


🔴 काका-काकीवर सुरीने वार; तरुणावर गुन्हा दाखल


🔴दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा 


🔴संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडीतील पडक्या विहीरीत मृतावस्थेत सापडला बिबट्या 
 



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



 





Comments