बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन
बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन
बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 70 च्या दशकात अनेक सिनेमांमधून शशिकला यांनी त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.शशीकला यांनी जवळपास 100 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मुळच्या सोलापूरच्या असलेल्या शशिकला यांचं संपूर्ण नाव शशिकला जवळकर असं होतं. ओमप्रकाश सैगल यांच्याशी नंतर त्यांनी विवाह केला. आरती, गूहराह, फूल और पत्थर यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिका चांगल्याचं गाजल्या. यानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका अधिक मिळू लागल्या. आरती आणि गुमरा सिनेमाती भूमिकांसाठी तर त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता. तर 2007 साली सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होते.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा