महाराष्ट्र कृषीभूषण भाऊ नारकर यांचे निधन




 महाराष्ट्र कृषीभूषण भाऊ नारकर यांचे निधन


 रत्नागिरी : लांजा तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी आणि महाराष्ट्र कृषीभूषण दिलीप ऊर्फ भाऊ नारकर (वय ५८) यांचे काल कोल्हापूर येथे निधन झाले. नारकर यांच्या निधनाची माहिती समजताच जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आसगे पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उर्मिला माने विद्यालयाचे चेअरमन आणि हायस्कूलचे ते आधारस्तंभ होते. शेतीच्या प्रगतीमुळे त्यांना कृषीभूषण पुरस्कार मिळाला होता. शेतकरी, प्रतिथयश उद्योगपती, शेतकऱ्यांचा आधारस्तंभ मितभाषी, कर्तव्यदक्ष सहृदयी अशी त्यांची प्रतिमा होती.  



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments