अश्लील व्हिडीओ पाठवून राजापुरातील दोघांना गंडवले




अश्लील व्हिडीओ पाठवून राजापुरातील दोघांना गंडवले


 राजापूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर अश्लील व्हिडीओ पाठवून राजापुरातील दोघांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून तब्बल तीस हजार रुपये उकळल्याचा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. तालुक्यात अशा दोन घटना उघडकीस आल्या असून आणखी किती ठिकाणी असे प्रकार घडले आहेत ते पुढे आलेले नाही.



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org