सुंदर हा निसर्ग देखावा-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास
सुंदर हा निसर्ग देखावा
उंच उडे तो थवा
झाडे वेली पानाफुलांनी
दरवळला गंध नवा
--निसर्ग हा सुंदर देखावा
निसर्ग हा सुंदर देखावा......।।१!!
नद्या ओढे नाले धबधबे वाहती
डोंगर कडेकपारी मधुनी खळखळं
खेळावे या लहान होऊनी पाण्यासंगे
उडवावे पाणी भरुणी ओंजळं......
निसर्ग हा सुंदर देखावा
निसर्ग हा सुंदर देखावा !!२!!
मनमोकळेपणाने घ्यावा श्वास
सौंदर्याने नटलेल्या हिरवळ रानातं
रमवावे मनं रानपाखरापरि
भिरभिरत ऊन पाऊसात...
निसर्ग हा सुंदर देखावा
निसर्ग हा सुंदर देखावा...।।३!!
मधुर फळे चाखावी आवडीने
असा मिळे हा रानमेवा
देणगी हि निसर्गराजाची
अनमोल क्षण आनंदाने लुटावा.
निसर्ग हा सुंदर देखावा
निसर्ग हा सुदर देखावा .।।४!!
फ्रेश न्यूज साहित्य सहवास
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment