गणपतीपुळेतील श्रींचे मंदिर बंद




 गणपतीपुळेतील श्रींचे मंदिर बंद


 रत्नागिरी : नव्या सरकारी नियमांमुळे गणपतीपुळे येथील 'श्रीं'चे मंदिर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० नंतर मंदिर बंद करण्यात आले. स्थानिक भाविकांनाही दर्शन मिळणार नसल्याने काहीसे नाराजीचे वातावरण आहे. 



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

टिप्पण्या

news.mangocity.org