फणसोपमध्ये एकाच कुटुंबातील 12 जण कोरोना बाधित
फणसोपमध्ये एकाच कुटुंबातील 12 जण कोरोना बाधित
रत्नागिरी:-तालुक्यातील फणसोप येथे एकाच कुटुंबातील तब्बल 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी शिमग्याचा उत्सव झाला होता. यातूनच एकाचवेळी 12 जण कोरोना बाधित झाले असल्याची शक्यता आहे. नव्याने आलेल्या अहवालात रत्नागिरी तालुक्यात 33 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 12 जण फणसोप येथील आहेत. शिमगोत्सवादरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातून समुह संसर्गाचाही धोका निर्माण झाला आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा