दुर्दैवी; पाण्याच्या टपात बुडून 10 महिन्याच्या बालकाचा मृत्यू
दुर्दैवी; पाण्याच्या टपात बुडून 10 महिन्याच्या बालकाचा मृत्यू
रत्नागिरी:- चिंद्रवली-कांबळेवाडी येथील चिरे खाणीवर दहा महिन्यांच्या बाळाचा पाण्याच्या टपात पडून मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 2.30 वा. सुमारास उघडकीस आली.सुमित अंकुश राठोड (10 महिने) असे बुडून मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील अंकुश शिवाजी राठोड (28, मूळ रा. कर्नाटक सध्या रा. चिंद्रवली, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा